एकंदरीत काय, बडी मंडळी पुढे आल्यावर छोट्या मंडळीच्या कामाकडे त्यांनी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले. कंपूबाजी जिंदाबाद हेच खरे असते तर…
‘मुंबईसह महाराष्ट्रा’च्या मागणीसाठी ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली फेब्रुवारी १९५६मध्ये. पण त्याआधी तब्बल चार महिने, म्हणजे ऑक्टोबर १९५५ ते जानेवारी १९५६ या काळात ‘दादर युवक सभे’ने जोरदार प्रचार मोहीम सुरू केली होती. आंदोलनासाठी एक साप्ताहिकही चालवून दाखवले. पण त्या काळात राजकारण्यांनी युवक सभेच्या कार्यकर्त्यांच्या सौजन्याचा कसा गैरफायदा घेतला, याची ही कहाणी.......